Achievement Story
वर्सोवा एज्युकेशन ट्रस्ट संचलित वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज (अंधेरी वेस्ट) 🌟
अभिमानाचा क्षण! 🎉
आमच्या शाळेने जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे! 🏆💐
या शानदार यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन! 💐
आपल्या शाळेने पुन्हा एकदा यशाची सुवर्ण नोंद आपल्या नावावर केली आहे — याचा आम्हाला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो! ✨
🌟 Versova Education Trust’s Versova Welfare Association High School and Junior College (Andheri West) 🌟
A Proud Achievement! 🎉
Our school has secured First Place in the District-Level Lezim Competition! 🏆💐
Once again, our school has brought honour and pride to its name! ✨